Loading...
Skip to main content
CouncilPay Logo
  • Home
  • About Us
  • Contact Us
Login
Latest News
View All
Upcoming Events
View All
Send Enquiry
View All
About Vishwa Technologies Private Limited
Web Studio

VTPL ही शासन नोंदणी कृत कंपनी असून आमच्या कंपनी व्दारे वेब बेस आय टी सोल्युशन चा वापर करून ववववध प्रकारच्या आज्ञावली (Software) तयार करण्यात येतात. या आज्ञावलीच्या बहुतेक प्रक्रिया स्वयंचललत आहेत. कमीतकमी मॅन्युअल हस्तक्षेप करून सदर प्रक्रिया स्वयंचललत करण्यात आलेल्या आहेत. कंपनी व्दारा ववकलसत केलेल्या आज्ञावली खालील प्रमाणे आहेत.

1.   सातव्या वेतन आयोग नुसार वेतनपट तयार करणे.

2.   स्थाननक स्वराज्य संस्था व्दारे उभारण्यात आलेल्या गाळयांचे अद्यावत माहहती ठेवणे, जसे गाळयांची लललाव पद्धत , भाडे आकारणी तथा वसुली संमंद्धी सवव प्रकारची नोंदणी तथा योग्य ती कारवाही करावयाची कायववाही जसे नोटीस इत्यादी सवव माहहती व कायववाही करणे.

3.   स्थाननक स्वराज्य संस्था व्दारे संचाललत घन कचरा संकलन या बाबत अद्यावत माहहती व कायवप्रणाली ची अंबल बजावानी.

4.   स्थाननक स्वराज्य संस्था,शासकीय कायावलया अंतगवत प्रशासकीय सेवे कररता कंपनी व्दारा तयार केलेल्या आज्ञावली कररता शासनाने, स्वस्थेने ननधावररत केलेले सवव ननयम ,गोपनीयता अबाधीत राखण्याची कंपनी हमी घेते कंपनी व्दारा ग्राहकांना उकृष्ट सेवा पुरववणे हेच आमचे ध्येय्य आहे.

Product Overview

संचालनायाचे संदभीय अधव शासकीय पात्रातील मागवदशवना नुसार आपले नगर पररषद अंतगवत वेतनपट, पेन्शन, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली करीता आज्ञावली प्रणाली तयार करण्यात आली आहे तयार करण्यात आलेल्या आज्ञावली ठळक वैलशट्य खालील प्रमाणे आहे :

1.  कमवचारी सेवा अहवाल.
2.  वेतन तपशील.
3.  बायोमेहिक उपस्स्थती.
4.  पेंशन सेवा अहवाल.
5.  SMS & Whats's App Massegs.
6.  पेरोल डॅशबोर्ड.
7.  युननकोड सक्षम. 8.  GPF & DCPS.

Institute's achievement
Read More

One-- add

One--
Others features
 
GVP (गाळे व्यवस्थापन प्रणाली)
Read More
Solid Waste Management
Read More
GPF & DCPS Management System
Read More

Copyright © CouncilPay.in - All rights reserved. Powered by Vishwa Technologies